Posted inमुंबई

Maharashtra Monsoon Update: पाऊस येणार मुक्कामी; राज्यात चार ते पाच दिवसांमध्ये मान्सून दाखल होणार

मुंबई : नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी देशात आणखी प्रगती केली असून राज्यात येत्या चार ते पाच दिवसांमध्ये मान्सून दाखल होईल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. मान्सूनचे वारे राज्यात वाहू लागल्यानंतर मुंबईतील वातावरणातही बदल होईल, अशी शक्यता आहे. मुंबईमध्ये गुरुवारी हलक्या पावसाची शक्यता आहे.प्रादेशिक हवामान विभागाने सोमवारसाठी मुंबईत कोरड्या वातावरणाची शक्यता वर्तवली होती. मंगळवार आणि […]