प्रतिनिधी, पुणे : प्रशांत महासागरात ‘एल निनो’ची स्थिती संपून ‘न्यूट्रल’ स्थिती निर्माण झाल्याचे अमेरिकी हवामानशास्त्र संस्था नोआने नुकतेच जाहीर केले. महासागराचे तापमान आणखी कमी होऊन येत्या ऑगस्टमध्ये तिथे ‘ला निना’ विकसित होण्याची शक्यता सर्वाधिक आहे, असे ‘नोआ’च्या क्लायमेट प्रेडिक्शन सेंटरने (सीपीसी) म्हटले आहे. मान्सूनच्या उत्तरार्धात पाऊस वाढण्याचा अंदाज प्रशांत महासागराचे तापमान कमी झाल्याचे निरीक्षणही नोंदवण्यात […]