Posted inमुंबई

Maharashtra Monsoon Session: पुन्हा घोषणांचा पाऊस? अधिवेशनाच्या अखेरच्या आठवड्यात महत्त्वपूर्ण निर्णयांची शक्यता

मुंबई : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या अखेरच्या आठवड्यातील कामकाजास आज, सोमवारपासून (आठ जुलै) सुरुवात होणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील महायुती सरकारचे हे अखेरचे अधिवेशन आहे. त्यामुळे विरोधक या अखेरच्या आठवड्यात आक्रमक होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. आगामी निवडणुका लक्षात घेता अर्थसंकल्पात अनेक घोषणा केल्यानंतर राज्य सरकारकडून अखेरच्या आठवड्यातही घोषणांची बरसात होण्याची शक्यता आहे. […]