Posted inमुंबई

Sanjay Raut: मोदींसारख्या तपस्वीला किमान ८०० जागा मिळायला हव्या, तरच…, राऊतांची खोचक टीका

मुंबई: लोकसभा निवडणुकांचे निकाल अवघ्या दोन दिवसांवर आले आहेत. ४ जूनला निवडणुकांचे निकाल येतील. यापूर्वी देशात कोणाचं सरकार स्थापन होणार याचा अंदाज वर्तवणारा एक्झिट पोल जाहीर झाला. यामध्ये यंदाही देशात मोदी सरकार येताना दिसत आहे. यावर आता शिवसेना उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी टीका केली असून नरेंद्र मोदींच्या ध्यान तपस्येवरही निशाणा साधला आहे. मला वाटलं […]