Posted inमुंबई

Sharad Pawar: अरे अशा कशा येत नाही, आल्याशिवाय.., पवारांचा सिक्स, १० पैकी १० जागांवर आघाडी

Sharad Pawar: पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाकडे गेल्यानंतर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला मोठा फटका बसेल असं मानलं जात होतं. मात्र, या सर्व शक्यता मोडून काढत शरद पवारांनी लढवलेल्या १० पैकी १० जागांवर आघाडी सुरुवातीच्या निकालाच्या कलांमध्ये आघाडी मिळवली. शरद पवार गटाने राज्यात लोकसभेच्या १० जागा लढवल्या होत्या. त्यापैकी १० ही जागांवर शरद पवार गटाने […]