Posted inमुंबई

दिग्गजांची आज मतपरीक्षा, तिसऱ्या टप्प्यात राज्यातील ‘या’ ११ मतदासंघांसाठी मतदान

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात सर्वाधिक लक्षवेधी ठरलेल्या बारामती, सोलापूरसह ११ मतदारसंघांमध्ये आज, मंगळवारी मतदान होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या निवडणूक रिंगणात उतरल्याने या दोन्ही नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. निवडणूक आयोगाची यंत्रणा तिसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी सज्ज झाली आहे. केंद्रीय […]