Posted inमुंबई

लोकसभेच्या निकालाचं काऊण्टडाऊन सुरु, पहिला कौल कधी समजणार? जाणून घ्या वेळ

मुंबई : लोकसभा निवडणूक २०२४ च्या मतदानाचा अखेरच्या टप्पा एक जून रोजी होईल. त्यानंतर अवघ्या तीन दिवसात म्हणजेच ४ जून रोजी मतमोजणी होऊन बहुप्रतीक्षित निकाल जाहीर होतील. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात एनडीए तिसऱ्यांदा सत्ता स्थापन करणार का, भारतीय जनता पक्ष चारसौ पारचा नारा प्रत्यक्षात उतरवणार का, महायुतीचे महाराष्ट्रातील मिशन ४५ प्लस साध्य होणार का, की […]