मुंबई : विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी येत्या 12 जुलै रोजी गुप्त पद्धतीने मतदान पार पडणार आहे. आज (5 जुलै) उमेदवारांना अर्ज मागे घेण्यासाठीचा शेवटचा दिवस होता. परंतु एकाही उमेदवाराने माघार घेतली नाही. अपक्ष उमेदवार जयंत पाटील आणि मिलिंद नार्वेकर यांच्यापैकी एक जण माघार घेईल अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. परंतु या या दोघांपैकी एकाने ही […]