Posted inमुंबई

ठाकरेंच्या विश्वासू नेत्याचं संसदीय राजकारणात पाऊल, मिलिंद नार्वेकर यांना विधानपरिषदेचं तिकीट

मुंबई : विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून मिलिंद नार्वेकर यांना उमेदवारी देण्याचे निश्चित झाले आहे. मिलिंद नार्वेकर आज, मंगळवारी दुपारी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती पक्षातील सूत्रांनी दिली. ही निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न असल्याने उमेदवारी अर्ज सादर करण्याची अखेरच्या दिवशी कोण अर्ज भरतात, याकडे लक्ष आहे. उद्धव ठाकरे यांचे राईट […]