मुंबई : शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षातील फूट, सत्ताधाऱ्यांविरोधातील कमालीची नाराजी, वाढती बेरोजगारी, पिकांचे पडलेले भाव, जीएसटीमुळे त्रस्त झालेला व्यापारी वर्ग तसेच संविधान बदलण्याच्या प्रचार अशा सगळ्या मुद्द्यांभोवती फिरलेल्या लोकसभा निवडणुकीनंतर मतदानोत्तर चाचण्यांचे आकडे शनिवारी सायंकाळी समोर आले. या चाचण्यांतून महाराष्ट्रात भाजपला तसेच मित्रपक्षांना मोठा धक्का बसू शकतो, असे अंदाज वर्तवले आहेत. तर अस्तित्वासाठी लढणाऱ्या महाविकास […]