Posted inपुणे

मावळमधून श्रीरंग बारणे विजयी, ठाकरेंचे शिलेदार संजोग वाघेरे पराभूत

मावळ : सलग तीन वेळा शिवसेनेचे वर्चस्व राहिलेल्या मावळ मतदारसंघाचा गड राखण्यासाठी यंदा सेनेतच लढाई जुंपली. या लढाईत शिंदे गटाच्या श्रीरंग बारणे यांनी बाजी मारली असून ठाकरेंचे शिलेदार संजोग वाघिरे यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. सुरूवातीला वाघेरे यांनी आघाडी घेतली होती. परंतु नंतर ती आघाडी तोडून बारणे यांनी मताधिक्याची मालिका सुरूच ठेवली. अखेर दुपारी […]