हर्ष दुधे, पुणे : उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर सरकारी, अनुदानित शाळा आज, शनिवारी (१५ जून) सुरू होत आहेत. आजच्या पहिल्याच दिवशी अनेक प्राथमिक शाळांनी चिमुकल्यांच्या वयाचा विचार न करता पुन्हा सकाळी सात वाजता शाळा भरवून त्यांची झोपमोड करण्याचे ठरवले आहे. इतर मंडळांच्या खासगी शाळांनीही सात वाजता शाळा भरवण्याचे ठरवले आहे. शालेय शिक्षण विभागाने ज्युनिअर केजी (पूर्व प्राथमिक) […]