मुंबई : ‘मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजने’अंतर्गत राज्य सरकार जनतेला देवदर्शन घडवणार असून पात्र व्यक्तींचा प्रवासाचा, राहण्याचा आणि भोजनाचा खर्च सरकार उचलणार आहे. केवळ राज्यातीलच नव्हे; तर परराज्यातील तीर्थस्थळांनाही भेट देता येईल. या संदर्भातील योजनेची अलिकडेच घोषणा करण्यात आली होती. आता योजनेचे शासकीय परिपत्रकही काढण्यात आले असून, यात योजनेच्या अटी, शर्ती, नियम, वय आदींची माहिती देण्यात […]