मुंबई : मध्य प्रदेशातील तत्कालिन शिवराज सिंह चौहान यांच्या सरकारच्या लाडली बहन योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्रातही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार वय वर्षे २१ ते ६० वयोगटातील पात्र महिलांना प्रतिमाह १५०० हजार रुपये देणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी केली आहे. त्याचबरोबर महिलांच्या आरोग्याच्या तक्रारी कमी करण्यालाठी एलपीजीचा […]