Posted inमुंबई

Ajit Pawar : राज्यावर ७ लाख ८२ हजार कोटीचे कर्ज पण..; विरोधकांना अजित पवारांनी दिले उत्तर

मुंबई : विधानसभेत सादर झालेल्या अर्थसंकल्पावर अजित पवारांनी आज विधानसभेत विरोधकांच्या अर्थसंकल्पावरील टीकेला निवेदनाद्वारे उत्तर दिले यावेळी अजित पवार यांनी आपल्या खास शैलीत विरोधकांनी कविता आणि शेरोशायरीच्या माध्यमातून उत्तर दिले, तर राज्यावरील महसूली खर्चाची तूट आणि राज्यावर असणारे कर्ज यांची सविस्तर माहिती अजित पवारांनी सभागृहात मांडली इतकेच नव्हे तर अजित पवारांनी लोकसभेच्या निकाल आणि आगामी […]