मुंबई : राज्यविधी मंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू झाले असून राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी शुक्रवार ( 28 जून) रोजी) राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. येत्या तीन चार महिन्यामध्ये राज्यात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे राज्य सरकारचा अर्थसंकल्प महत्वाचा आहे. अर्थमंत्री अजित पवार यांनी अनेक महत्वाच्या योजनांची घोषणा केली आहे. त्यातील एक सर्वात महत्वाची योजना ती […]