मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेआधी महाराष्ट्रभरात सर्वसामान्यांना महात्मा फुले जन आरोग्य योजनेचं गिफ्ट दिलं आहे. मागील वर्षी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महात्मा फुले जन आरोग्य योजनेची मर्यादा वाढवून ती दीड लाखांवरुन पाच लाख रुपये केली होती. मात्र त्याची अंमलबजावणी करण्यात आली नव्हती. आता १ जुलैपासून ही योजना सर्वांसाठी लागू होणार असून कोणत्याही शिधापत्रिका […]