Posted inपुणे

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक स्वबळावर लढवणार, अजित पवार यांची मोठी घोषणा

प्रतिनिधी, पुणे : ‘लोकसभेप्रमाणे विधानसभा निवडणुका महायुती एकत्र लढणार असली, तरी पुणे महापालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढविणार आहोत,’ अशी घोषणा उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी रविवारी केली. ‘राज्य सरकारच्या ‘लाडकी बहीण’ योजनेमुळे विरोधकांच्या पोटात गोळा आला असून, हा ‘चुनावी जुमला’ निवडणुकीनंतर संपेल असा धादांत खोटा अपप्रचार केला जात आहे; […]