Posted inमुंबई

BJP CM Candidate : भाजपच्या मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याबाबत नवीन रणनिती, लोकसभा निवडणुकीच्या निकालाने धास्ती

BJP Strategy for Vidhansabha Election, मुंबई : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीच्या जागा घटल्यामुळे आता भाजप मुख्यमंत्रिपदाचा चेहरा ठरविण्यात जरा सावध भूमिका घेत आहे. तसेच भाजपमध्ये विचारले असता त्यांचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा हे देवेंद्र फडणवीस आहे. परंतु, लोकसभेत २३ वरून ९ अशी पिछेहाट झाल्यानंतर भाजपने मुख्यमंत्रिपदाचा चेहरा प्रोजेक्ट न करता निवडणूक लढविण्याचे ठरविले असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी […]