Posted inपुणे

महादेव बेटिंग ॲपप्रकरणी महाराष्ट्र कनेक्शन समोर; पुण्यात छापा, ९० जण ताब्यात

नारायणगाव, पुणे : जगभरात प्रसिद्ध असलेल्या महादेव बेटिंग ॲप मनी लॉन्ड्रींग घोटाळ्याची लिंक आता पुणे जिल्ह्यातील नारायणगावपर्यंत येऊन पोहचली आहे. या बॅटिंगसाठी नारायणगाव येथील संपूर्ण बिल्डिंग वापरण्यात येत होती, अशी माहिती समोर आली आहे. पुणे ग्रामीण पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकल्यानंतर हे प्रकरण समोर आले. यात पोलिसांनी जवळपास ९० जणांना ताब्यात घेतले आहे. या प्रकारामुळे […]