Posted inमुंबई

ठाकरेंचा प्लान बी तयार; ट्रायडंटवर झालेल्या बैठकीत सविस्तर आढावा; उद्धव यांच्या मनात काय?

मुंबई: लोकसभा निवडणुकीत ९ जागा जिंकणाऱ्या ठाकरेसेनेनं आता विधानसभा निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. या निवडणुकीसाठी उद्धव ठाकरेंनी ए आणि बी असे दोन प्लान तयार ठेवले आहेत. ठाकरेंचा प्लान ए महाविकास आघाडीत राहून निवडणूक लढवण्याचा आहे. महाविकास आघाडी सोबत राहून २०१९ च्या फॉर्म्युल्यानुसार त्यांच्या पारंपारिक जागांवर निवडणूक लढेल.उद्धव ठाकरेंनी २०१९ मध्ये लोकसभेच्या २३ जागा लढवल्या […]