पुणे : माढा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसऐवजी (शरदचंद्र पवार पक्ष) महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा दिल्याच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरातील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याला जप्तीच्या कारवाईतून मोठा दिलासा मिळाला आहे. राज्य सहकारी बँकेने थकबाकीच्या कारणावरून पंढरपुरातील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर कारवाई केली. ही कारवाई बेकायदा आणि लहरीपणाची असल्याची टिप्पणी करीत कारखान्याची गोदामे सीलमुक्त करून पाच मेपर्यंत त्यांचा […]