Posted inमुंबई

रेल्वेप्रवाशांनो कृपया लक्ष द्या! सीएसएमटीला दोन दिवस रात्रकालीन ब्लॉक, ‘या’ एक्सप्रेस रद्द

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील फलाटविस्ताराच्या कामांत अडथळा ठरणारे ओएचई पोर्टल काढून टाकण्यासाठी मध्य रेल्वेने रात्रकालीन विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घोषित केला आहे. शुक्रवार-शनिवार आणि शनिवार-रविवार मध्यरात्री १२.३० ते पहाटे ४.३० दरम्यान हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक वेळेत सीएसएमटी ते भायखळा अप-डाउन जलद आणि सीएसएमटी ते वडाळा रोडदरम्यान लोकल सेवा उपलब्ध राहणार […]