Posted inपुणे

Crime News : लग्नाचे आमिष दाखवून दोन वर्ष अत्याचार; मुलासह बापाने देखील केला अपमान, पोलिसांनी ठोकल्या बेड्या

बारामती : लग्नाचे आमिष दाखवून २०२२ ते २०२४ अशी तब्बल दोन वर्ष वेळोवेळी इच्छेविरुद्ध तरुणीसोबत शरीरसंबंध ठेवले, जातीवाचक उल्लेख करून तिचा अपमान केला व हाकलून लावण्यात आले. बारामतीसह पाचगणी व महाबळेश्वरात नेत तरुण पीडितेसोबत हे संतापजनक कृत्य करण्यात आले आहे. पीडितेच्या तक्रारीवरून हे कृत्य करणाऱ्या बापलेकाला बारामती शहर पोलिसांनी शहरातील जामदार रोड येथून ताब्यात घेतले […]