प्रतिनिधी, येरवडा : पुणे महापालिकेच्या येरवडा क्षेत्रीय कार्यालयांतर्गत झालेल्या विविध विकासकामांच्या फायली गहाळ झाल्याचे समोर आले आहे. माहिती अधिकारात कार्यकर्त्यांनी माहिती मागितल्यावर कार्यालयातून फायली गहाळ झाल्याचे प्रशासनाच्या लक्षात आले. त्यामुळे पालिका प्रशासनाने ‘लॉस्ट अँड फाउंड’मध्ये तक्रार दाखल केली असून, पोलिस उपायुक्तांना पत्रव्यवहार करून फायली शोधून देण्याची विनंती केली आहे. यामुळे महापालिका प्रशासनाचा अनागोंदी कारभार समोर […]