Posted inपुणे

नवीन कार, पहिलं दर्शन बाप्पाचंच; पण परतीच्या वाटेवर नियतीने डाव साधलाच अन्…थरारक घटना

प्रतिनिधी, पुणे : नवीन कार खरेदी केल्यानंतर थेऊर येथील गणपती मंदिरात दर्शन घेऊन पुन्हा घरी चाललेल्या तिघांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला. लोणीकंद-थेऊर रस्त्यावर रविवारी मध्यरात्री हा अपघात झाला. काय घडलं? गणेश सुखलाल जाधव (वय ३५), विनोद तुकाराम भोजणे (वय ३६) आणि विठ्ठल प्रकाश जोगदंड (वय ३६, तिघे रा. सणसवाडी) अशी मृतांची नावे आहेत. अपघातात हेमंत […]