Posted inपुणे

Bhushi Dam: १० मिनिटांचा पाऊस अन् अन्सारी कुटुंब संपलं, बचावकार्य करणाऱ्यांनी कारण सांगितलं

मुंबई: लोणावळ्यात रविवारी भुशी डॅमच्या बॅक वॉटर येथे बुडून एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला. अन्सारी यांचं हे कुटुंब लोणावळ्याच वर्षाविहारासाठी आलेलं होतं. मात्र, त्यांना या ठिकाणाबाबत कुठलीही माहिती नव्हती. त्यात त्यांनी पाण्यात उतरण्यासाठी अशी जागा निवडली जिथे कोणीही जायला बघत नाही आणि तिथेच घात झाला. पाण्याच्या प्रवाहात दहा जण वाहून गेले. जिथे अन्सारी कुटुंब […]