पुणे: पोलीस स्टेशन बाहेर आंदोलन केले म्हणून पोलिसांनी आमच्यावर गुन्हा दाखल केला. पण त्याचवेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनीही आंदोलन केले पण त्यांच्यावर गुन्हा दाखल केला नाही. भाजप सत्ताधारी पक्ष आहे म्हणून त्यांच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही का? की लोकसभा निवडणुकीचा निकाल ‘इंडिया आघाडी’च्या बाजूने लागल्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करणार आहात? असा सवाल पुणे लोकसभा […]