Posted inमुंबई

वेटिंग लिस्टमधील तिकिटांवर आता प्रवास बंद, आरक्षित डब्यांतील वाढत्या गर्दीमुळे रेल्वेचं मोठं पाऊल

मुंबई : मुंबईहून ये-जा करणाऱ्या लांब पल्ल्यांच्या गाड्यांतून प्रतीक्षायादीतील कन्फर्म नसलेल्या तिकिटांवर रेल्वे प्रवाशांना आता प्रवास करता येणार नाही. आरक्षित डब्यातील गर्दीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर मध्य रेल्वेने कठोर पावले टाकली आहेत. आरक्षित डब्यातील गर्दी कमी करण्यासाठी विनातिकीट आणि प्रतीक्षायादीतील प्रवाशांवर दंडात्मक कारवाई करून प्रवासादरम्यान कोणत्याही स्थानकांवर उतरवण्याची कारवाई सुरू केली आहे.छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, […]