CM Shinde Vidhan Sabha Speech : प्रताप सरनाईक यांनी तीर्थक्षेत्राच्या यात्रेसाठी राज्यसरकारने ‘मुख्यमंत्री तीर्थयात्रा दर्शन’ अशी योजना काढावी अशी लक्षवेधी विधानसभेत मांडली. यावर उत्तर देण्यासाठी सीएम एकनाथ शिंदे खुद्द विधानसभेत उभे राहीले आणि सरनाईक यांच्या लक्षवेधीवर बोलताना शिंदेंनी थेट लोकसभा निकालावर भाष्य केले तु्म्ही मोदींना हरवण्यासाठी जंग जंग पछाडले पण तरी सुद्धा काही फायदा झाला […]