प्रतिनिधी, मुंबई : लोकसभा निवडणुकीतील पाचव्या टप्प्याचा अर्थात मुंबईतील मतदानासाठीचा जाहीर प्रचार शनिवारी संपला. आचारसंहितेप्रमाणे सार्वजनिक प्रचाराची सांगता झाली खरी, मात्र याबरोबरच छुप्या प्रचाराला सुरुवात झाली आहे. मुंबई उत्तर मध्य मतदारसंघात मतदात्यांना चिठ्ठ्या देण्यापासून इमारत, चाळींमधील मतदारांना मतदान केंद्रांपर्यंत नेण्याचे सूक्ष्म नियोजन करत महायुतीचे उमेदवार ज्येष्ठ वकील पद्मश्री उज्ज्वल निकम यांच्या प्रचार पथकाने आघाडी घेतली […]