मुंबई: लोकसभा निवडणुकीत भाजपप्रणित एनडीएला नेत्रदीपक यश मिळण्याचा अंदाज एक्झिट पोलमधून व्यक्त होत आहे. इंडिया टुडे-ऍक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलमध्ये एनडीएला ३६१ ते ४०१ जागा मिळण्याचा अंदाज आहे. राज्यात सत्ताधारी महायुतीच्या जागा कमी होताना दिसत आहेत. असाच ट्रेंड राहिल्यास अवघ्या काही महिन्यांवर आलेली विधानसभा निवडणूक रंगतदार होऊ शकते. लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा करिश्मा चालतो. […]