Posted inमुंबई

एक-दोन नव्हे, १७ मतदारसंघात सेम टू सेम उमेदवार; सारख्या नावाच्या ‘डमीं’नी खालली दोन लाख मतं

मुंबई : शेक्सपियरने म्हटलेय नावात काय आहे? परंतु नुकतीच पार पडलेली लोकसभा निवडणूक आणि त्यातील राजकीय डावपेच पाहिले तर नावात बरंच काही असल्याचे कळेल. मतदारांची दिशाभूल करण्यासाठी, प्रतिस्पर्ध्याबद्दल संभ्रम निर्माण करण्यासाठी उमेदवाराच्या नावाशी, आडनावाशी साध्यर्म असलेल्या व्यक्तींना निवडणूक रिंगणात उतरविण्यात आले. राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघांपैकी सुमारे १७ मतदारसंघांत असे ‘डमी’ उमेदवार उभे करण्यात आले. या […]