Posted inमुंबई

निवडणूक प्रचारासाठी हेलिकॉप्टर प्रवास वाढला, एका फेरीत किती रोख बाळगण्याची परवानगी?

मुंबई : मागील तीन दिवसांत मुंबईतून निवडणुकीसाठी १६० हेलिकॉप्टरची उड्डाणे झाली आहेत. सध्या दररोज सरासरी ६० ते ७० हेलिकॉप्टर हवेत झेपावत आहेत. अशा सर्व हेलिकॉप्टरच्या नोंदीची जबाबदारी हवाई नियंत्रण कक्षावर (एटीसी) असते.निवडणुकीत विविध ठिकाणी प्रचारार्थ राजकीय पक्षांचे नेते हेलिकॉप्टरचा वापर करीत असतात. त्यासाठीचे भाडे हे त्या पक्षाच्या निवडणूक खर्चात समाविष्ट केले जाते. अशा कुठल्याही हेलिकॉप्टर […]