Posted inपुणे

Loksabha Elections: प्रचारतोफा थंडावल्या; पुणे, शिरुर, मावळसह राज्यातील ‘या’ ११ मतदारसंघांत उद्या मतदान

प्रतिनिधी, पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार अशा प्रमुख नेत्यांच्या सभा आणि प्रचार दौऱ्यांनी पुणे, शिरूर आणि मावळ या तीन लोकसभा मतदारसंघातील प्रचाराची शनिवारी सांगता झाली. प्रचाराच्या अखेरच्या दिवशी सर्वच नेत्यांकडून एकमेकांवर आरोपाच्या फैरी कायम राहिल्या असून उद्या, […]