Posted inमुंबई

Top 5 Rich Candidates for Lok Sabha Election: लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात या 5 श्रीमंत उमेदवारांचे भवितव्य पणाला

मुंबई : देशभरात सध्या लोकसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया सुरू आहे. देशातील कोट्यवधी मतदार मोठ्या संख्येने मतदान केंद्रावर जात असताना या वेळच्या निवडणुकांमध्ये अनेक पक्ष आणि हजारो उमेदारांचे भवितव्य पणाला लागले आहे. आतापर्यंत चार टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडली असून, आज सोमवारी २० मे रोजी मुंबई आणि ठाणेसह राज्यातील देशभरातील इतर राज्यातील शहरांमध्ये पाचव्या टप्पात मतदान […]