Posted inमुंबई

ST Bus: नव्या ‘लालपरी’साठी दिवाळीचा मुहूर्त; २४०० साध्या एसटीखरेदीला मुख्यमंत्र्यांची मंजुरी

मुंबई : नव्या लालपरीतून अर्थात, साध्या एसटीगाडीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आता दिवाळीपर्यंत वाट पहावी लागणार आहे. गेल्या वर्षभरापासून रखडलेल्या साध्या स्वमालकीच्या गाड्या खरेदीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजुरी दिली आहे. यामुळे २४०० तयार गाड्या एसटी ताफ्यात दाखल होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यातील तीनशे गाड्यांचा पहिला टप्पा दिवाळीत प्रवासीसेवेत दाखल होणार आहे. राज्याची जीवनवाहिनी असलेल्या […]