Posted inमुंबई

तुम्ही कुणाला मत दिलं? व्होटिंग संपताच +91 186… वरुन तुम्हालाही फोन? सर्वेक्षणाने खळबळ

मुंबई : मतदान झाल्यानंतर सोमवारी काही मिनिटांत आलेल्या एका फोनने मतदारांना चक्रावून सोडले आहे. संगणकीय प्रणालीच्या माध्यमातून करण्यात आलेल्या या फोनने मतदारांना त्यांनी कोणत्या पक्षाला मतदान केले हे विचारत पर्याय सांगून त्यानुसार मोबाइल फोनवरील अंक दाबण्यास सांगण्यात येत होते. मतदारांचा कल जाणून घेण्याचा आटापिटा नेमके कोण करत आहे, याची जोरदार चर्चा मतदारांत रंगली असून याविरोधात […]