Posted inपुणे

शरद पवार म्हणाले, आज माझ्याबरोबर रशियाचा पीटर आलाय, तिकडेही बारामतीची चर्चा आहे!

बारामती : लोकसभा निकालानंतर मूळ राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते शरद पवार बारामतीच्या तीन दिवसीय दौऱ्यावर आहेत. दुष्काळाच्या झळा, पाण्याचे दुर्भिक्ष्य तसेच शेतीसमोरील प्रश्न आदी विषयांवर ग्रामीण भागांत जाऊन ते शेतकऱ्यांशी संवाद साधत आहेत. त्याचबरोबर नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांना विजयी केल्याबद्दल जाहीर सभांतून ते जनतेचे आभारही मानत आहेत. बुधवारी बारामतीमधील सांगवीच्या […]