Posted inमुंबई

महायुतीची पिछेहाट, पण भाजपचा मंत्री सुसाट; १००% स्ट्राईक रेट, ३ जागांवर यश, पक्षाची लाज राखली

मुंबई: लोकसभा निवडणुकीत राज्यात भारतीय जनता पक्षाची मोठी पिछेहाट झाली. गेल्या निवडणुकीत २३ जागा जिंकणारा भाजप यंदा ९ वर आला. गेल्या निवडणुकीत ९२ टक्के जागा जिंकणाऱ्या पक्षाला यंदा केवळ ३२ टक्के जागांवर यश मिळालं. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या १७ सभा झाल्या. त्या १४ जागांवर भाजपचे उमेदवार पराभूत झाले. लोकसभेतील विजयी उमेदवारांची संख्या विचारात घेतल्यास भाजप तिसऱ्या […]