Posted inमुंबई

अजितदादा संकटात, भाजपसोबत सुंदोपसुंदी; पवारांकडून शस्त्रसंधी, राजकारणात इंटरेस्टिंग घडामोडी

मुंबई: शरद पवारांची साथ सोडून महायुतीत जाऊन उपमुख्यमंत्री झालेले अजित पवार सध्या सत्तेत एकाकी पडले आहेत. लोकसभा निवडणुकीत महायुतीचा पराभव झाला. त्याचं खापर भाजप आणि शिंदेसेनेच्या नेत्यांनी भाजपवर फोडलं. त्यामुळे महायुतीत अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकटा पडलेला आहे. दुसऱ्या बाजूला शरद पवार गटाचे नेते मात्र दादांची बाजू लावून धरत आहेत. भाजपकडून अजित पवारांना बळीचा […]