मुंबई : देशात भाजप विरुद्ध काँग्रेस अशी सरळ सरळ लढत असली, तरी राज्यात ४८ मतदारसंघात भारतीय जनता पक्ष त्यांच्या २८ जागांपैकी १५ अर्थात जवळपास निम्म्या जागांवर काँग्रेसविरोधात, तर आठ जागांवर शरद पवार यांच्या ‘राष्ट्रवादी’विरोधात लढत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना लोकसभेच्या १५ जागा लढवीत असून, त्यातील १३ जागांवर ती उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनाविरोधा उभी […]