Posted inमुंबई

काँग्रेस अल्पसंख्यांक बैठक; विधानसभेत योग्य प्रतिनिधित्वाची मागणी

प्रतिनिधी, नागपूर : लोकसभा आणि विधान परिषद निवडणुकांसह संघटनेतही सातत्याने डावलले जात असल्याने येत्या विधानसभेपूर्वी पक्षाचे लक्ष वेधून घेण्यासाठी शक्तिप्रदर्शन करण्याची तयारी काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाने केली आहे. मुस्लिम समाजाच्या विविध मुद्यांवर माजी आमदार मुझफ्फर हुसेन आणि डॉ. नदीम यांच्या उपस्थितीत रामटेकजवळील एका फार्महाऊसवर विदर्भातील प्रतिनिधींची बैठक झाली. मुस्लिम समाजाला विधानसभा निवडणुकीत योग्य प्रमाणात प्रतिनिधित्व द्यावे, […]