Posted inमुंबई

Lok Sabha : ‘मोदी – शाह चंद्राबाबू आणि चिराग पासवान यांचा पक्ष फोडतील’ राऊतांचे भाकित

मुंबई : लवकरच केंद्र सरकारचे पावसाळी अधिवेशन सुरु होणार आहे. पण त्याआधी आता लोकसभेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदांवर कोणाची वर्णी लागणार अशी चर्चा रंगू लागली आहे. संजय राऊत यांना सुद्धा हाच प्रश्न पत्रकारांनी विचारला असता राऊत म्हणाले एनडीएच्या घटकपक्षांनी लोकसभेच्या अध्यक्षपदाची मागणी केली आहे असे समजते. पण जर लोकसभेचे अध्यक्ष पद एनडीएतील घटक पक्षांना मिळाले […]