Posted inमुंबई

मुजोर रिक्षाचालकांना दणका, मुंबईत भाडे नाकारणाऱ्या ३२ हजार चालकांवर कारवाई

मुंबई : रेल्वे स्थानके, मॉल, बसस्थानके व इतर ठिकाणी जवळचे भाडे नाकारणाऱ्या रिक्षाचालकांना वाहतूक पोलिसांनी दणका दिला आहे. मुंबई वाहतूक पोलिसांनी हाती घेतलेल्या १५ दिवसांच्या विशेष मोहिमेत भाडे नाकारणाऱ्या ३,२६५८ चालकांवर कारवाई करण्यात आली आहे. याचबरोबर अन्य नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणात रिक्षाचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.मुंबईतील रेल्वे स्थानके, मॉल, बस स्थानके तसेच इतर ठिकाणी लांब […]