मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमधील फलाट क्रमांक १०-११ वरून २४ डब्यांच्या प्रवासी गाड्या चालवण्यासाठी सुरू असलेल्या फलाट लांबीकरणाच्या कामातील ब्लॉकचा शेवटचा टप्पा शुक्रवारी मध्यरात्री साडेबारानंतर सुरू होणार आहे. रविवार दुपारी साडेतीन वाजेपर्यंत असलेल्या ३६ तासांच्या ब्लॉकमध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते भायखळा आणि सीएसएमटी ते वडाळा रोडपर्यंत लोकल बंद राहणार आहेत. ब्लॉकवेळेत सिग्नलसंबंधी तांत्रिक […]