Posted inमुंबई

Mumbai Central Railway: रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी: मध्य रेल्वेचा आज मध्यरात्रीपासून ब्लॉक, वाचा वेळापत्रक

प्रतिनिधी, मुंबई : मध्य रेल्वेने आज, गुरुवार मध्यरात्री १२.३० वाजल्यापासून ते रविवार दुपारी साडेतीन वाजेपर्यंत विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घोषित केला आहे. तीन दिवसीय ब्लॉकमध्ये २३ टक्के, म्हणजे एकूण ९५६ लोकल फेऱ्या आणि ७२ मेल-एक्स्प्रेस रद्द राहणार आहेत. शनिवारी १ जून रोजी रविवारच्या वेळापत्रकानुसार लोकल चालवण्यात येणार आहेत. यामुळे रेल्वे स्थानकांतील गर्दी टाळण्यासाठी शक्य […]