Posted inमुंबई

Mumbai Crime : थकबाकी वसुलीची रक्कम कंपनीला न देता स्वत:च्याच खिशात, एजन्सी चालकावर गुन्हा दाखल

प्रतिनिधी, मुंबई : प्रतिनिधी, मुंबई वाहन कर्ज देणाऱ्या कंपनीने कर्जाच्या हप्ते थकवणाऱ्या ग्राहकांकडून वसुलीचे काम एका एजन्सीला दिले होते. या एजन्सीने जवळपास १३ लाखांची रक्कम कर्जदारांकडून वसूलही केली. मात्र त्यांनी ही रक्कम कंपनीच्या खात्यावर भरली नाही. इतकेच नाही, तर कर्जदारांकडून जप्त केलेली वाहनेदेखील कंपनीला न देता परस्पर विकली. या प्रकरणी कांदिवली पोलिस ठाण्यात एजन्सीच्या चालकावर […]