Posted inमुंबई

मुंबईत IAS दाम्पत्याच्या मुलीचं टोकाचं पाऊल, मंत्रालयाजवळ इमारतीतून उडी घेत आयुष्य संपवलं

मुंबई: मुंबईत एका उच्चपदस्थ आयएएस अधिकाऱ्याच्या मुलीने आपलं आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मंत्रालयासमोरील इमारतीत तिने आत्महत्या केल्याची माहिती आहे. उच्च आणि तंत्र शिक्षणचे सचिव आयएएस अधिकारी विकास रस्तोगी यांच्या मुलीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आयएएस अधिकारी विकास रस्तोगी आणि राधिका रस्तोगी यांच्या मुलीने आत्महत्या केली आहे. मंत्रालयाच्या समोर एक सुनीती इमारत […]