Posted inपुणे

Ajit Pawar अजितदादा तुमच्या माघारी स्वयंघोषित ‘दादा’ होणाऱ्यांचा बंदोबस्त करा; कार्यकर्त्याचे अजित दादांना लिहिलेले पत्राची राज्यभरात चर्चा

बारामती (दीपक पडकर) : बारामती तालुक्यातील निंबुत येथील खंडोबाचीवाडीतील किरण लकडे ह्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याने राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना थेट पत्र लिहीत गाऱ्हाणे मांडले आहे. सध्या हे पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. किरण लकडे यांनी अजित पवारांना लिहलेल्या पत्रात म्हटले आहे की, दादा, विकासकामांची दोर हातात घेऊन आपण युतीच्या सरकारमध्ये सामील झालात, आनंद वाटला. […]